Festival Posters
✕

'परिणीता'चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

Updated: शुक्रवार, 24 मार्च 2023 (12:01 IST)
 
प्रदीप सरकार आणि हंसल मेहता खूप चांगले मित्र आहेत. दिग्दर्शकाच्या मृत्यूला त्यांचे जवळचे मित्र हंसल मेहता यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी लिहिले- प्रदीप सरकार दादा, RIP. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3.30 वाजता प्रदीप यांनी अखेरचा श्वास घेतला. अहवालानुसार, ते डायलिसिसवर होते आणि त्यांची पोटॅशियम पातळी कमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
 
प्रदीप सरकारच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 2005 मध्ये त्यांनी परिणीतासोबत दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवले. यानंतर त्यांनी 'लागा चुनरी में दाग', 'लफंगे परिंदे', 'मर्दानी' आणि 'हेलिकॉप्टर ईला' या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केले.
त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. प्रदीप यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि झी सिने पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
 
Edited By- Priya Dixit

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

"रणबीरचं 'रामायण' तरुण पिढीशी थेट जोडला जातोय!" पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचा उल्लेख करत केलं कौतुक!

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि सनी देओलचा मुलगा राजवीर विवाहबंधनात अडकणार ?

प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात

'मितवा' हे गाणे गाणारे गायक शफकत अली यांना ब्लड कॅन्सरचे निदान! वर्षभरापासून संगीतापासून दूर

'बुरखा घालायलाच हवा असं कुराणमध्ये कुठे लिहिलंय?', शबाना आझमी संतापल्या; म्हणाल्या...

पुढील लेख
Show comments