'बागी'बद्दल टायगर श्रॉफ म्हणाला...

Last Modified गुरूवार, 30 मे 2019 (11:48 IST)
सुपरहिट चित्रपट "बागी" एक बेंचमार्क स्थापित करण्यात यशस्वी ठरली. एवढंच नव्हे तर या फ्रेंचाइजीने बॉलीवूडमध्ये टायगर श्रॉफला एक नायक म्हणून स्थापित केले आहे. टायगर श्रॉफ या यशस्वी फ्रेंचाइजीचा चेहरा आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर नंबरसोबत धूम केली.

टायगर बॉलीवूडमध्ये एकमात्र युवा अभिनेता आहे, ज्याने आपल्या करियरमध्ये एवढ्या लवकर फ्रेंचाइज़ी आपल्या नावावर केली आहे. आता, हा अभिनेता ऍक्शन फ्रैंचाइज़ी "बागी"च्या तिसर्‍या भागाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनणार आहे.


आपल्या या यशावर बोलताना टायगर श्रॉफ म्हणाला, "मागच्या काही वर्षांपासून बागी माझ्यासाठी घरासारखे झाले आहे. प्रत्येक वेळेस एक उत्तम चित्रपट देण्याचा दबाव माझ्यावर नेहमीच असतो. बरेच लोक आपल्या करियरमध्ये एवढ्या लवकर फ्रैंचाइज़ीचा भाग बनू शकत नाही, म्हणून माझ्यावर जास्त प्रेशर होते कारण मी नुकतेच इंडस्ट्रीत आपले पाऊल ठेवले होते आणि माझे दुसरे प्रोजेक्ट फ्रैंचाइज़ी फिल्म होते, तेव्हापासून मला यालाच पुढे वाढवायचे होते. प्रेक्षकांचे मी भार मानतो की त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले आणि आता आम्ही नवीन चित्रपटात काम करत आहे तर काही नवीन करण्याचा प्रयत्न देखील करत आहोत."

टायगरने शानदार अभिनय आणि अद्भुत डांसच्या जोरावर प्रत्येकाचे मन जिंकले आहे. बागी 2 च्या यशानंतर, टायगर श्रॉफ लवकरच ऋतिक रोशनसोबत अनाम चित्रपट, बागी 3 आणि रेम्बोच्या आधिकारिक रीमेकमध्ये दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मांड व १ कप चाय.

मांड व १ कप चाय.
बाळु- अबे मले सांग मंग्या हा विदर्भ मनजे का हाय बे

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते ...

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते म्हणाले- 'रील लाइफ के विलेन तुम रियल में हो हीरो'
बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद गरजू लोकांसाठी खरा नायक बनला ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी मुलगा आणि सून यांच्यासह एक फोटो शेअर केला, तसेच हा मेसेज ही लिहिला
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा बंटी और बबली या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 वर्षे झाली आहेत. ...

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे ...

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना
दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या ...