suvichar
✕

प्रिया वारियरचे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण

Updated: सोमवार, 12 मार्च 2018 (16:10 IST)
 
प्रियाने रणवीरसोबत चित्रपट करणं हे आपलं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं. तिच्या तोंडातून इच्छा व्यक्त होण्याचा अवकाश, ती पूर्ण झाली. सिम्बामध्ये प्रियाच्या वाट्याला आलेली भूमिका मात्र फार मोठी नाही, मात्र पहिलाच सिनेमा तिच्यासाठी लॉटरी ठरु शकतो.
 
प्रिया 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भुवया उडवणारा प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

माधुरी दीक्षित समोर गौतमी पाटीलचं स्पष्ट वक्तव्य; “एकदा माझ्या कार्यक्रमाला येऊन पाहा, मग टीका करा!”

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कृष्ण दास यांच्या कीर्तनाला उपस्थित, भक्तीमध्ये मग्न असलेले दिसले

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

पुढील लेख
Show comments