शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2017 (16:35 IST)

प्रियंकाची 'मेट गाला 2017' मध्ये हजेरी

priyanka chopra
नुकतीच प्रियंका 'मेट गाला 2017' मध्ये सहभागी झाली .या सोहळ्यात प्रियंकाने रेड कार्पेटवर Ralph Lauren च्या खाकी रंगातील ट्रेंच कोट परिधान केला होता. या गाउनसोबत तिनं काळ्या रंगाचे बुटही घातले होते. डोळ्यांवर केलेला स्मोकी मेकअपमुळे ती आणखीनच मादक दिसत होती.   प्रियंका चोप्रा पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिला 'मेट गाला'मध्ये एन्ट्री मिळाली आहे. तिच्या या भन्नाट लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानं खूप वाहवाई केली आहे.