गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (10:32 IST)

राहुल वैद्य - दिशा परमार यांचा हळदी सोहळा व्हायरल

Rahul Vaidya - Disha Parmar's Yellow Ceremony Goes Viralर्Rahul Vaidya marriage photos
बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आणि बिग बॉस स्पर्धक राहुल वैद्य गर्लफ्रेंड दिशा परमारशी लग्न आज म्हणजे १६ जुलै  लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. राहुलची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, त्यामुळे त्याच्या लग्नाच्या प्रत्येक विधींचे फोटो-व्हिडिओ सोशल व्हिडिओवर व्हायरल होत आहेत.
 
दिशाने हळदीच्या निमित्ताने यलो ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर राहुल वैद्य हळदीच्या निमित्ताने पिवळा कुर्ता आणि पांढर्‍या पायजामामध्येही दिसला आहे. राहुलच्या अंगावर हळद आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RAHUL VAIDYA RKV