भारतीय सुपरहिरो क्रिश म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशनचा क्रिश 3 हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक क्रिश 4 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 11 वर्षांनंतरही या चित्रपटाबाबत कोणतेही मोठे अपडेट समोर आले नव्हते, मात्र आता खुद्द राकेश रोशन यांनी क्रिश 4 लवकरच पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली...