1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2017 (09:31 IST)

रणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…

ranbir kapoor
रणबीर कपूर हा पुन्हा प्रेमात पडल्याची माहिती मिळत आहे. असे म्हंटलं जात आहे की, त्याने आपल्या गर्लफ्रेंडची ओळख कतरिनाशीही करुन दिली आहे. मात्र ही मुलगी कतरिना बाईंना फारशी काही आवडलेली नाही.
 
सूत्रांकडून असेही कळतंय की, रणबीरला खरं तर अशी कुठलीच गर्लफ्रेंड नाहीय. हे सारं तो कतरिनाला जळवण्यासाठी करतोय. कतरिनाही तिला या गोष्टीचा काही फरक पडत नसल्याचं भासवतेय.पण तिच्या चेहऱ्यावरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन काहीतरी वेगळंच सांगत आहेत.