मराठी जोक्स : कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये फरक Download Updated: Fri, 7 Jul 2017 (17:38 IST) google-news मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ?? विद्यार्थी :--- सोप्प आहे सर .., प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते... आणी शेवट वाइन शॉप मध्ये ...