शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

राणी करतेय दुसर्‍या बाळाबद्दल विचार

राणी मुखर्जी आता हिचकी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या सिनेमाविषयी सांगताना राणी म्हणाली की मी आणि आदित्य कामाबद्दल कधीच बोलत नाही. त्याने मला त्याच्या सिनेमात घ्यावे असेही मला कधी वाटत नाही. मी फक्त त्याच्यासोबत आमच्या दुसर्‍या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल चर्चा करते. आदित्य आणि माझ्यातल्या जास्तीत जास्त गप्पा अदिरा आणि प्रेम अशाच असतात.
 
मी आता मोठ्या कुटुंबाचा विचार नाही करु शकता. मला फशर आधी याबद्दल विचार करायला हवा होता, आता ती वेळ निघून गेली आहे. आता मी फक्त दुसर्‍टा बाळाचा विचार करु शकते. म्हणजेच राणीने दुसर्‍या बाळाच्या प्लॅनिंगला सुरुवात केली आहे, असे म्हणायला हरकत नाही.