सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (12:34 IST)

राणी मुखर्जीची आजी आरती रॉय यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री देबश्री रॉय यांच्या आई आणि राणी मुखर्जीच्या आजी आरती रॉय यांचे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या आणि त्या वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या मोठ्या मुलीसोबत राहत होत्या. त्यांच्या तीन मुलींच्या उपस्थितीत त्यांचे निधन झाले.
 
आरती रॉय यांच्या निधनाची माहिती त्यांची मुलगी देबश्री रॉय यांनी दिली आहे.