मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (12:57 IST)

राम रहीम आणि सनी लियोनमध्ये काय संबंध?

डेरा सच्चा सौदाचा सर्वेसर्वा गुरमती राम रहीमबद्दल वेग वेगळ्या गोष्टी समोर येत आहे. यात काही खरं तर काही खोट आहे. कोणती गोष्ट खरी आहे हे सांगणे फारच अवघड आहे, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की राम रहीमने ते सर्व काम केले आहे जे कुठलेही 'बाबा' करत  नाही.  
 
सोशल मीडियावर एका गोष्टीवर चर्चा सुरू आहे की ऍडल्ट फिल्म एक्ट्रेस सनी लियोन आणि राम रहीममध्ये संबंध होते. राम रहीमतर सनीला आपल्या पुढच्या चित्रपटात हिरॉइन म्हणून घेणार होते, पण सनीची इमेजमुळे त्यांचे भक्त भडकू शकतात, म्हणून बाबा ने या इच्छेला आपल्या मनातच ठेवले.   
 
असा ही दावा करण्यात आला आहे की राम रहीम आणि सनीमध्ये सीक्रेट संबंध होते. फोनवर गोष्टी देखील होत होत्या आणि भेटी गाठी देखील होत होत्या. असे म्हटले जाते की सनी लियोन बाबाला भेटायला सिरसापण आली होती आणि कोणाला ह्या गोष्टीची भनक देखील लागली नाही.   
 
बाबा तर रंगीन मिजाज आदमी होता, पण सनी लियोनला काय गरज होती त्याला भेटण्याची? कदाचित ती चित्रपटाबद्दल त्याच्याशी भेटायला आली असावी. असे ही संभव आहे की बाबाबद्दलच्या सर्व गोष्टी आता लोकांसमोर उघड झाल्या आहेत आणि सनीने इतर नेतांप्रमाणे बाबाला देखील शरीफ मानले असेल.  
 
आता या गोष्टी किती खर्‍या आहे हे तर माहीत नाही पण सध्या ह्या गोष्टी फार वायरल होत आहे.