1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (08:59 IST)

ऋषींचे ट्वीट आले अंगाशी, विरोधात पोलिस तक्रार

rishi kapoor

एका ट्विटमुळे  ऋषी कपूर. यांच्या  त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिव अॅड. आदिल कादरी ‘जय हो फाऊंडेशन’चे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  एका लहान मुलाचा आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर पोस्ट केल्यामुळे कादरी यांनी ही तक्रार केली आहे. कादरी म्हणतात की   ऋषी कपूर यांच्याविरोधात मुंबई पोलीस, मुंबई सायबर सेल, महिला व बालविकास मंत्रालयाच्या साथीने तक्रार दाखल केली आहे. ऋषी कपूर यांच्या @chintskap या ट्विटर अकाऊंटवरुन एका लहान मुलाचा नग्न आणि अश्लील फोटो पोस्ट केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.’