Biodata Maker marathi
✕

RRR Theatrical Viral Video: थिएटरमध्ये आनंद, कागद आणि नोटांची उडविण्यात आले, पाहा थिएटरमधील व्हिडिओ

Updated: गुरूवार, 31 मार्च 2022 (11:43 IST)
 
देशभरातील आठ हजाराहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या 'RRR' या चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरही 'आरआरआर' (RRR Theatrical viral video) ट्रेंडिंग सुरू झाला आहे. दरम्यान, प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये थिएटरमध्ये चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.
 
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये लोक आपल्या जागेवरून उठून शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात कागदांचा वर्षाव करून आपला उत्साह दर्शवत असताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की स्क्रीनवर 'आरआरआर'चा एक सीन सुरू आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरणचा एक सीन दिसत आहे, त्यासोबत काही ब्रिटीश पोलिसही दिसत आहेत. हे पाहून या चित्रपटात दोघांची जोडी खूपच छान दिसतेय.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे देशाच्या विविध भागातून आणि चित्रपटगृहांमधून येत आहेत. चाहत्यांच्या रिव्ह्यूबद्दल सांगायचे तर, ट्विटरवर लोकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही लोकांनी हा 'RRR' 'बाहुबली' पेक्षा चांगला सांगितला आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

तब्बूची नवीन सिरीज "टनल मेन" उत्तराखंडमधील बचाव मोहिमेची कथा दर्शवत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

हिवाळ्यात आवर्जून भेट द्या मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या कोकणातील 'या' जलदुर्गांना!

गोवा आणि महाबळेश्वर विसरा! हिवाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ५ ऑफबीट ठिकाणं लावतायत पर्यटकांना वेड

पंचायत सीझन ५ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

पुढील लेख
Show comments