शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2017 (17:21 IST)

या मुलाला कड्यावर घेऊन का रडला सलमान!

सलमान खानला मुलं खूप आवडतात. त्याची बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नी नावाच्या प्रमुख भूमिकेतही एक गोडशी मुलगी होती. आता सलमानच्या आगामी चित्रपट ट्यूबलाईट या सिनेमाच्या सेटवर एक मुलगा दिसत आहे. याचे नाव मेटिन आहे.
सलमानने या मुलासोबत आपला फोटो शेअर केला आहे. त्यात ‍त्याने लिहिले आहे इंट्रोड्यूसिंग मेटिन रे तांगु. हा मुलगा ट्यूबलाईट या सिनेमात सलमानसोबत काम करत आहे. सिनेमा इमोशनल असून सलमान भावुक दिसत आहे.
हा फोटो नक्कीच सिनेमातील एक शॉट असेल आणि तो फोटो बघून स्क्रिप्टमध्ये इमोशनल टच असेल हे तर स्पष्टच कळून येत आहे.