शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:24 IST)

बँकेच्या रांगेत सलमान!

salman khan support pm decision बँकेच्या रांगेत सलमान खान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पाठराखण केली असून सलमानने भारतीय चलनातून 500 आणि 1000 रुपय्यांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
 
बिग बॉसच्या सेटवर सलमानने ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला, या आठवड्यात काळ्या धनावर दणदणा वार झाला. मोदींच्या या चालीबद्दल त्यांना सलाम.
 
माझ्या चार हजारांच्या नोटा आणि 500 रुपय्यांच्या सहा नोटा अडकल्या आहेत. कारण मी हाँगकाँमध्ये होतो. येत्या दोन ‍तीन दिवसात जाऊन हे पैसे मी बदलून घेणार असल्याचे सलमान म्हणाला.