मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (16:47 IST)

सलमानची आजची रात्र जेलमध्येच

भिनेता सलमान खाननला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या वकिलांनी लगेच जामीनासाठी अर्ज केला. उद्या अर्थात शुक्रवारी सेशन्स कोर्टात सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. कोर्टानं सलमानला जामीन दिला तर कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सलमानची जेलमधून सुटका होईल. मात्र आजची रात्र त्याला जेलमध्येच काढावी लागणार आहे. सलमानला जोधपूरच्या जेलमधल्या बॅरक क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. जोधपूरच्या जेलमध्येच बलात्कराचा आरोपी आसारामबापूलाही ठेवण्यात आलाय.