1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (08:55 IST)

‘मुन्नाभाई ३’ येणार

sanjay datta
दिग्ददर्शक राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई सीरीजचा तिसरा सिनेमा ‘मुन्नाभाई ३’ बनवत आहे. या सिनेमात संजय दत्त आणि अरशद वारसी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाची शूटिंग जूनपर्यंत संपणार आहे. हा सिनेमा ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार असल्याचं बोललं जातंय. संजय दत्तची बायोपिक रिलीज झाल्यानंतर हिरानी ‘मुन्नाभाई 3’ बनवणार आहेत. मुन्नाभाई सीरीजचा पहिला सिनेमा डिसेंबर २००३ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तीन वर्षानंतर २००६ मध्ये लगे रहो मुन्ना भाई रिलीज झाला होता. तिसऱ्या सिनेमाची घोषणा हिरानी यांनी आधीच केली होती पण सिनेमा कधी बनणार याबाबत काही माहिती नव्हती.