गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सारा खान सोबत ह्रितिक रोशन

सारा खान अर्थात अभिनेता सैफ अली खानची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार ग्रीक देवता ज्याला म्हणतात तो हृतिक रोशनसोबत सारा करिअरची सुरुवात करणार आहे. त्यामुळे अनेक उत्साहित आहेत. 
या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्रा करणार आहे. तरतो लवकरच कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. याच सिनेमातून सारा खान पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता करीना बेगम घरी तर मुलगी सारा चित्रपटात असे चित्र आहे.