शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आमीर खान याने निर्मित ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे पोस्टर

secret superstar
‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच आमीर खान याने निर्मित केलेला  प्रदर्शित करण्यात आले आहे. ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून आमीर ने  हे पोस्टर  पोहोचवले आहे.
 
ट्रेलर २ ऑगस्टला या चित्रपटाचा  म्हणजे प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील आमीरने दिली आहे.आमीरने  प्रसिद्ध चित्रपटांची जसे   दंगल, तारे जमीन पर, जाने तू या जाने ना, लगान, पिपली लाइव्ह अशा प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे.सिक्रेट सुपरस्टार  हा चित्रपट दिग्दर्शक अव्दैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.