गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुखने ठेवली लेडी बॉडीगार्ड!

चित्रपटांमध्ये फायटर लेडीला तर बर्‍याच वेळा दाखवण्यात आले आहे, पण रियालिटीमध्ये महिलांना कमजोर समजले जाते. गोष्ट जेव्हा बॉडीगार्ड्सची येते, तर आमच्या समोर फक्त पुरुषाचा चेहरा येतो.  
 
पण, बॉलीवूडचा किंग खानने सध्या आपल्या सुरक्षेसाठी लेडी गार्डला ठेवले आहे. शाहरुखचे म्हणणे आहे की माझ्या सुरक्षेसाठी लेडी बॉडीगार्डची फार गरज आहे, तिच्याशिवाय माझी सुरक्षा कोणीही करू शकत नाही.   
 
शाहरुखचे लेडी गार्डच्या गरजेला ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण शाहरुखचे म्हणणे आहे की माझ्या बर्‍याच फीमेल फॅन्सला माझ्या नजीक यायचे असते, त्यांना मला शिवायचे असते. अशात बर्‍याच मुली अशा देखील असतात ज्यांचे नख वाढलेले असतात आणि ते मला रुततात.  
 
बर्‍याच वेळा माझ्या शरीरावर त्यांचे चिन्ह देखील राहून जातात. त्या निशाणांना मला घरी बायको, मुलांना समजवणे कठीण होऊन जाते की हे चिन्ह कसले आहे. मग मला सर्व एक्सप्लेन करावे लागते. म्हणून यापासून बचाव करण्यासाठी मी लेडी बॉडीगार्डास घेऊन चालत आहो.