1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. shahrukh khan

शाहरूखचे २८ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स

shahrukh khan bollywood gossip

बादशहा शाहरूख खानच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने २८ दशलक्षचा टप्पा पार केला आहे.  शाहरुख हा नियमित ट्विटरवर आपल्या खाजगी व चित्रपटातील अपडेट चाहत्यांना शेअर करत असतो. तसेच, देश विदेशातील चाहत्यांबरोबरही त्याचा नियमित संवाद असतो. अमिताभ बच्चन यांचे २९ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स असून अद्याप हा आकडा शाहरुखानने पार केलेला नाही. सलमान खानचे  २५.६ दशलक्ष, आमिर २१.९ दशलक्ष तर अक्षयकुमारचे २०.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

पुढील लेख
बायकोची कटकट थांबवायची असेल तर..