शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (14:25 IST)

मित्रांसोबत थायलंडमध्ये एन्जॉय करत आहे शमा सिकंदर, शेअर केले फोटो

टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदर सध्या कामातून ब्रेक घेऊन मित्रांसोबत थायलंडमध्ये एन्जॉय करत आहे. नुकतेच शमाने हॉलिडेदरम्यान मित्रांसोबत घालवलेल्या सुखद क्षणांचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.
Photo : Instagram
या फोटोंमध्ये शमा फारच बोल्ड दिसत आहे. हेच कारण आहे की इंटरनेच्या जगात एकदा परत टीव्हीच्या या एक्ट्रेसचे फोटो सर्वत्र धूम करत आहे. शमाचे फोटो लोकांना पसंत येत आहे.  
Photo : Instagram
शमा या फोटोत आपल्या फ़्रेंड्ससोबत पुलामध्ये मस्ती करताना दिसत आहे.  
 
थायलंडमध्ये शमा आपल्या मित्रांसोबत मिळून खूप पार्टी एन्जॉय करत आहे.
Photo : Instagram
शमासोबत करण ग्रोवर देखील हॉलिडे एन्जॉय करत आहे.
Photo : Instagram
शमा सोशल मीडियेवर फार ऍक्टिव्ह राहते. सध्या ती आपल्या फॅशन ब्रँडवर स्वत:ला फोकस करत आहे.
Photo : Instagram
शमा 2003मध्ये मालिका 'ये मेरी लाईफ है'मधून फेमस झाली होती. शमाने वेब सीरीज 'माया' आणि शॉर्ट फिल्म 'सेक्सोहॉलिक'पासून यूट्यूबवर देखील धमाल केली आहे.
Photo : Instagram