मंगळवार, 3 मार्च 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (12:50 IST)

शिल्पा शेट्टीच्या वडिलांच्या शोकसभेत सामील बॉलीवूड कलाकार

शिल्पा शेट्टी
मागील काही दिवसांअगोदर शिल्पा शेट्टीच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या आठवणीत मुंबईमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, विद्या बालन, प्रीति जिंटा समेच बरेच बॉलीवूड सेलिब्रिटीज आले.