1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Shiv Sena issues fresh threats to Raees

आता 'रईस' ला शिवसेनेचा विरोध

आता 'रईस' ला शिवसेनेचा विरोध
अभिनेता शाहरूख खानच्या  रईस चित्रपट पाकिस्तानी कलाकार माहिरा खान  या चित्रपटात झळकणार असून याच मुद्यावरून शिवसेनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे.

कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस व मल्टीप्लेक्सच्या अधिका-यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत निवेदन दिले आहे.  चित्रपट प्रदर्शित झाल्यास सेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  येत्या 25 जानेवारी रोजी ‘रईस’ देशभर प्रदर्शित होणार आहे. 
पुढील लेख
प्रियांका घेऊन येत आहे मराठी चित्रपट