मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2017 (13:43 IST)

श्रद्धा कपूरचे सहा लूक एकाच गाण्यात

shradha in half grilfriend
आगामी 'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूरने साकारली असून यात तिने केलेली एक गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. 
 
नुकतेच 'हाफ गर्लफ्रेंड'मधील 'फिर भी तुमको चाहूंगा...' हे गाणे रिलीज क रण्यात आले असून या गाण्यात तिचे सहा लूक दाखवण्यात आले आहेत. श्रद्धा पहिल्यांदाच या गाण्यात वेगळग्या लूकमध्ये दिसत आहे. यात ती सुंदर आणि आकर्षकही दिसत आहे. श्रद्धा आणि अर्जुन कपूरची उत्तम केमेस्ट्री 'फिर भी तुमको चाहूंगा...' या गाण्यात पाहायला मिळते. चेतन भगत यांच्या कथेवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट 19 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.