Daily Horoscope
✕

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

Updated: शनिवार, 26 एप्रिल 2025 (15:03 IST)

अलिकडेच अरिजीत सिंगने त्याचा चेन्नईतील संगीत कार्यक्रम रद्द केला. आता श्रेया घोषालनेही सुरतमध्ये होणारा तिचा संगीत कार्यक्रम रद्द केला आहे. श्रेयाचा संगीत कार्यक्रम २६ एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय इनडोअर स्टेडियममध्ये होणार होता. श्रेयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.
 
तसेच श्रेयाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, अलिकडच्या आणि दुःखद घटना लक्षात घेता, कलाकारांसह आयोजकांनी या शनिवारी २६ एप्रिल रोजी सुरतमध्ये होणारा आगामी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या या दुःखाच्या काळात, देशभरातील कलाकार त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलत आहेत किंवा रद्द करत आहे.
ALSO READ: अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

पुढील लेख
Show comments