मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (14:11 IST)

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी

sonu-sood-tested-positve-for-coronavirus-quarantined-at-home
Sonu Sood Corona Positve:  देशातील कोरोनाची दुसरी लाट लोकांना दुप्पट वेगाने घेऊन जात आहे. बॉलीवूडमधील बर्याॉच कलाकारांनंतर आता कोरोना काळातील गरिबांचा मशीहा समजला जाणार बॉलीवूड अभिनेता सोनू सूद देखील कोरोनाच्या चपळ्यात आला आहे. अभिनेत्याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. स्वत: सोनू सूदने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना त्यांच्या कोरोना पॉझिटिव्हविषयी माहिती दिली आहे.