suvichar
✕

एका गोंडस मुलीची हाक ऐकून रश्मिका मंदानाचे हृदय द्रवले, थांबून घेतली सेल्फी, Video

Updated: बुधवार, 17 मे 2023 (15:54 IST)
 
रश्मिका मंदान्ना एका इव्हेंटचा भाग कशी बनली हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, ती जात असताना, रश्मिकाला पाहून अनेक चाहते आपली उत्सुकता थांबवू शकत नाहीत आणि तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा आग्रह करू लागले. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बॉडीगार्डला असे करण्यापासून रोखताना दिसत आहे. पण यानंतरही एक मुलगी मागून रश्मिकाला हाक मारते आणि तिच्यासोबत सेल्फी काढू इच्छिते.
 
त्या गोंडस मुलीला पाहून रश्मिकाचेही हृदय द्रवून जाते आणि ती थांबते. ती त्या चिमुरडीसोबत सेल्फी घेते आणि तिथून पुढे निघून जाते. रश्मिकाचा गोड हावभाव पाहून चाहतेही खूप खूश झाले आहेत आणि अभिनेत्रीचे कौतुक करताना दिसत आहेत. चाहते हार्ट इमोजी शेअर करत आहेत. मात्र बॉडीगार्डच्या वाईट वागणुकीमुळे नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. 
 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रश्मिका मंदान्ना आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. ती अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या गुडबाय चित्रपटात दिसली होती. आता अभिनेत्री अॅनिमल या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती पुष्पा 2 मध्येही दिसणार आहे.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी, मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख

पुढील लेख
Show comments