मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुखच्या मुलीला डेट करण्यासाठी फॉलो करावे लागतील हे 7 नियम

शाहरुख खानची मुलगी सुहाना सर्वात पॉपुलर सेलेब्रिटी किड आहे. आणि तिला डेट करायची असेल तर तिच्या वडिलांचे काही नियम पाळावे लागतील.  एका मुलाखतीत शाहरुखने म्हटले की त्याची इच्छा आहे त्याचा मुलीच्या जीवनात चांगला माणूस येयला पाहिजे. शाहरुखने तिच्या मुलीला डेट करण्यासाठी 7 कठोर नियम तयार केले आहेत. जाणून घ्या काय आहे ते नियम:
- जॉब असणे
- हे जाणून घ्या की मी तुला पसंत करत नाही
- नेहमी तुझ्यावर नजर ठेवेन
- वकील नेहमी सोबत असेल
- लक्षात असू दे, की माझी राजकुमारी आहे, तू तिला जिंकलंस नाहीये
- तिचा छळ केल्यास जेल जायलाही भिणार नाही
- तिच्यासोबत जसा व्यवहार तुझा असेल तसाच व्यवहार मी तुझ्याशी करेन
 
पुढे वाचा... मुलीला किस केल्यास ओठ उखडेन
 

शाहरुखचा हा नियम तर खूप कठिण आहे, परंतू शाहरुखला वाटतं की त्याची मुलगी डेटवर गेलीस तर त्याने एका टिपीकल वडिलासारखा वागले पाहिजे. 'कॉफी विद करण सीझन-5' शो दरम्यान जेव्हा करणने विचारले की कोणी सुहानाला किस केले तर काय तू त्याचा जीव घेशील? तेव्हा शाहरुखने म्हटले होते की- "मी त्याचे ओठ उखडेन".