Festival Posters

Sunny Deol: सनी देओलच्या जुहूच्या बंगल्याचा लिलाव होणार नाही, निर्णयाला स्थगिती

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (09:35 IST)
 
तांत्रिक बिघाडामुळे लिलाव थांबवण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. अशाप्रकारे, 56 कोटी रुपयांची थकबाकी दिल्यानंतर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा 24 तासांत लिलाव करण्याचा निर्णय मागे घेतला आहे .
2016 मध्ये रिलीज झालेल्या 'घायल: वन्स अगेन' चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सनी देओलने हा बंगला बँक ऑफ बडोदाकडे गहाण ठेवून मोठे कर्ज घेतले होते. सनी देओल या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक होते .
 
याआधी, शनिवारी, 19 ऑगस्ट रोजी एका बँकेच्या जाहिरातीतून असे दिसून आले की अभिनेता सनी देओलचा चित्रपट गदर-2 या दिवसात बॉक्स ऑफिसवर दररोज कोटींची कमाई करत आहे, परंतु त्याचा जुहू येथील सनी व्हिला बंगला लिलाव होणार आहे. सनीने हा बंगला गहाण ठेवून कर्ज घेतले होते, जे तो फेडू शकला नाही.
सनी देओलचा हा बंगला जुहूच्या गांधी ग्राम रोडवर आहे.सनी त्यात राहत नाही, पण तिथे  सनी सुपर साउंड नावाचा रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओ आहे . याशिवाय राहण्यासाठीही हे उत्तम ठिकाण आहे.
 




Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments