शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 23 मार्च 2017 (17:07 IST)

मेक्सिको पोहचली सनी लिओन... बिकिनीत फोटो

सनी लिओन हल्ली मेक्सिकोमध्ये असल्यामुळे तिथं भलतंच तापलंय. सनीला एक ब्रेक हवा होता आणि ती पोहचली मेक्सिको. सुट्ट्यांचा मजा घेत तिने फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोत ती ब्लॅक बिकनीमध्ये नेहमीप्रमाणे हॉट दिसत आहे.