suvichar

गोलमाल 4 मध्ये तब्बू

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या गोलमाल चित्रपटाच्या चौथ्या भागात अभिनेत्री तब्बू अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये परिणिती चोप्राचे नाव यापूर्वी निश्चित करण्यात आले होते. पण आता मात्र या चित्रपटामध्ये तब्बूच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

‘हैदर चित्रपटातील अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर तब्बू आगामी ‘गोलमाल’ चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी संधी मिळाली आहे, याचा विश्वास बसत नसल्याचे स्वत: तब्बूने म्हटले. रोहित शेट्टीचे आतापर्यंत ‘गोलमाल’ सिरिजमधील तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

वेलकम टू द जंगल' मधील रोमँटिक गाणे 'ओ मेरे बलम' प्रदर्शित झाले

गोठलेली सरोवरे, निळे महासागर; भारतातील नैसर्गिक ठिकाणे, जेथील दृश्ये रहस्यमय अनुभव देतात!

प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी'चा दमदार टीझर प्रदर्शित, २६/११ कसाब खटल्याच्या आठवणी जागवणार

पुढील लेख
Show comments