गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (11:23 IST)

‘द गाझी अटॅक’चा ट्रेलर रिलीज

The Ghazi Attack
करन जौहरच्या  ‘द गाझी अटॅक’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये समुद्रातील युद्धाचा थरार दाखवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या संकल्पनेवर अधारित हा भारताचा पहिला सिनेमा आहे. संकल्प रेड्डी यांनी याचे दिग्दर्शन केले असून, हा सिनेमात पाकिस्तानची ‘पीएनएस गाझी’ ही पाणबुडी बुडण्य़ा मागच्या रहस्याचे गुढ आकलण्यावर आधारित कथा आहे. सिनेमात तापसी पन्नू आणि राणा दग्गुबाती यांच्यासह के.के.मेनन, ओमपूरी आणि अतुल कुलकर्णी आदींनी प्रमुख भूमिका साकरली आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2017 ला प्रदर्शित होत आहे.