सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जीवनाचे चढ-उतार सांगणारी ‘द हिट गर्ल’ लॉच

The Hit Girl

आशा पारेख यांची बोयाग्राफी ‘द हिट गर्ल’ लॉच करण्यात आली. हे पुस्तक आशा पारेख आणि फिल्म क्रिटिक खालिद मोहम्मद यांनी लिहिले आहे. यावेळी सलमान म्हणाला की, आशा आंटी माझ्या खुप जवळची आहे. यासोबतच तो म्हणाला की, आपल्या जेनरेशनला विशेषतः मुलींनी आशाजी आणि जुन्या लोकांसोबत मैत्री करुन त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.

सलमान म्हणाला की, सायरा आंटी, साधना आंटी आणि शम्मी आंटी हे सर्व क्लोज फ्रेंड आहेत. मला वाटते की, यांची फ्रेंडशिप एक चांगले उदाहरण आहे. खरेतर आपल्या जनरेशन मध्ये ती गोष्टी आता दिसत नाही. या पुस्तकामध्ये आशा पारेखने जीवनाचे चढ-उतार खुप चांगल्या प्रकारे दाखवले आहेत.