Biodata Maker marathi
✕

Chandni Bar 2: तब्बूच्या 'चांदनी बार'चा सिक्वेल 24 वर्षांनी बनणार

Updated: मंगळवार, 19 मार्च 2024 (10:05 IST)
 
चांदनीबार'मध्ये अभिनेत्री तब्बू, अतुल कुलकर्णी, अनन्या खरे, राजपाल यादव, मीनाक्षी साहनी आणि विशाल ठक्कर यांनी भूमिका केल्या होत्या. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखक मोहन आझाद होते. त्याचबरोबर आता तो 'चांदनी बार 2' मध्ये दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे. त्यांनी स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण केले आहे आणि कास्टिंग फायनल केल्यानंतर वर्षाच्या मध्यापर्यंत ते प्रोडक्शन सुरू करण्याची तयारी करत आहेत.
 
चित्रपटाबद्दल बोलताना मोहन आझाद म्हणाले, 'निर्माता हा चित्रपट आर. मोहनने फार पूर्वीच चांदनी बार या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती,हा सिक्वेल चित्रपट अतिशय शानदारपणे बनवला गेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या वर्षभरात आपण चांदनी बारच्या त्याच यशाची पुनरावृत्ती करू शकू.
चित्रपटासाठी अद्याप कोणत्याही अभिनेत्याला अधिकृतपणे संपर्क करण्यात आलेला नाही. पहिल्या चित्रपटातील काही कलाकारांचा सिक्वेलमधील भूमिकांसाठी विचार केला जाऊ शकतो. मधुर भांडारकरचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'चांदनी बार' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल पुढील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited By- Priya Dixit  
 

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments