दीपिकाला किस करू चाहतो हा लाजाळू हिरो
एक अभिनेता ज्याची इमेज लाजाळू आहे पण त्याने असे काही वक्तव्य केले हे जाणून सर्व हैराण होतील. या हिरोची दीपिका पादुकोणला एक लाँग किस करण्याची इच्छा आहे.
या हिरोचे नाव आहे टाइगर श्रॉफ. टाइगर आपल्या वडील जॅकी श्रॉफसोबत कॉफी विद करण या शोमध्ये आला होता. त्यादरम्यान करणने त्याला प्रश्न विचारला की जर तो एक दिवसासाठी रणवीर सिंग झाला तर काय करेल?
तेव्हा टाइगरने दिलेलं उत्तर त्याच्या लाजाळू इमेजशी मेळ खात नाही. टाइगर म्हणाला की तो दीपिकाला एक लाँग किस देईल आणि म्हणेल की बेफिक्रेमध्ये त्याने किती किसिंग सीन्स दिले असतील तरी दीपिकाला किस करणे स्पेशल आहे.