गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणवीर सिंह चांगला माणूस

वाणी कपूर आणि रणवीर सिंह यांच्यातील मैत्री आता घट्ट झाली आहे. त्यांच्या बेफिक्र या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी ते एकत्र असल्याने त्यांच्यात मैत्री होणे साहजिक आहे. आता वाणीने आपल्या मित्राचे अर्थात रणवीरचे तोंडभरून कौतुक केले आहे.
 
रणवीर अतिशय मन लावून काम करतो, असे वाणीने म्हटले आहे. रणवीर हा एक अतिशय चांगला माणूस असल्याची पुष्टीही वाणीने दिली आहे. कॅमेर्‍यासमोर अथवा कोठही आपले काम करताना तो मन लावून करत असतो. वाणी व रणवीर यांची भूमिका असलेला व आजच्या काळातील प्रेमकथा दाखवणार बेफिक्रे हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.