1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 10 जून 2020 (13:13 IST)

VIDEO: मल्लिका शेरावत रनिंग करताना दिसली, चाहत्यांनी विचारले- मास्क कुठे आहे?

video-mallika sherawat
सोशल मीडियावर सक्रिय असलेली मल्लिका शेरावत बर्यासच दिवसांनी घराबाहेर आली. लॉकडाऊनमुळे ती देखील घरातच कैद होती. काल संध्याकाळी तिला वांद्रे, मुंबई येथे एका मित्राबरोबर धावताना बघितले. दरम्यान, तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मल्लिकाने आधी मास्क घातला होता, पण जेव्हा तिने धावणे सुरू केले तेव्हा तिने मास्क काढून तो हातात धरला. पापराझीसमोर मालिका शेरावत यांचे हे व्हिडिओ पाहून चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.
 
चाहत्यांनी मल्लिकाला विचारले की तुमचा मास्क कुठे आहे? त्याच वेळी, दुसर्याल यूजरने लिहिले की बरेच लोक आपले अनुसरणं करतात. जर आपण मास्क घातला नसेल तर आपण आपल्या फॉलोअर्स कोणता संदेश द्याल? व्हिडिओ विरल भयानीच्या वॉलवरून मल्लिका शेरावतने शेअर केला आहे.