सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (10:53 IST)

मास्‍क ‘ढाल’ आहे, पण चुकीचा वापर धोकादायक

कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला गेला आहे परंतू मास्कचा चुकीचा वापर आपलं आरोग्य धोक्यात घालू शकतं. हे जीवसाठी धोकादायक ठरु शकतं, म्हणून मास्क वापरण्यात सावधगिरी बाळगायला हवी.
 
कोरोनाच्या काळात मास्क लोकांसाठी रक्षा कवच किंवा ढाल प्रमाणे काम करतं आहे. मास्क एक लहान वस्तू आहे ज्याने आपला जीव वाचू शकतो. परंतू अशात हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे की मास्क केव्हा, कधी आणि कशा प्रकारे वापरावा. कारण केवळ मास्क लावणे पुरेसे नाही, याचा चुकीचा वापर हानिकारक ठरु शकतं. कारण मास्कमध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या साधारणपणे कोणालही ठाऊक नाही, परंतू याकडे लक्ष दिले नाहीतर आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. 
 
जाणून घ्या कशा प्रकारे आणि कधी करावा मास्कचा वापर 
आपल्याला माहीत असावं की ब्रिटन, अमेरीका आणि सिंगापुरमध्ये आजारी नसणार्‍यांना मास्क न लावण्याचा सल्ला ‍दिला गेला आहे. 
 
मास्‍क घालणे चांगली सवय आहे परंतू कारण नसतान आणि चुकीच्या पद्धतीने मास्क वापरल्याने कार्बनडाइआक्‍साइड टॉक्‍सीसिटी होऊ शकत ज्याने डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. ऐकण्यात समस्या उद्भवू शकते. गोंधळणे, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ऐवढंच नव्हे तर अधिक वापर केल्याने हार्ट रेट आणि ब्‍लड प्रेशर देखील वाढू शकतं. 
 
तर कधी घालावा मास्क?
जर आपण निरोग आहात आणि एखाद्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची देखभाल करत असाल तर आपल्याला मास्क लावणे आवश्यक आहे.
 
जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल, घसा खवखवत असेल, थकवा जाणवत असेल पर मास्क घालावा आणि घरातच राहावे. 
 
काही लोकांना वाटतं की मास्क घातल्याने पूर्णपणे सु‍रक्षित झाला आहात तर असे नाही. मास्क वापरणे तेव्हाच फायद्याचे ठरेल जेव्हा आपले हात देखील स्वच्छ असतील.
 
हात स्वच्छ करण्यासाठी अॅल्कोहॉलयुक्त हँड सोप किंवा सेनेटाइजर वापरावे.
 
सर्वात आवश्यक म्हणजे आपल्याला मास्क घालणे आणि वापरण्याण्याची पद्धत माहीत असणे. 
 
कशा प्रकारे वापरावा मास्क?
तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाईल असा मास्क घालावा. मास्क आणि तोंडामध्ये अंतर नसावा. 
 
मास्क घालताना मास्कला स्पर्श करु नये. मास्क घालताना आणि काढताना मास्कचा बेल्टची मदत घ्यावी. 
 
मास्क लवकरात लवकर बदलत राहावा.
 
एकदा वापरलेला मास्क दुसर्‍यांदा न वापरणे अधिक योग्य ठरेल. 
 
मास्क मागून काढणे योग्य ठरेल. समोरच्या बाजूने त्याला हात लावणे योग्य नाही. 
 
वापरलेला मास्क लगेच नष्ट करावा.
 
मास्क कमी वेळासाठी घालावा. खूप वेळापर्यंत मास्क लावून ठेवणे योग्य नाही. 
 
अधिक वेळ मास्क घालण्याचे दुष्‍परिणाम
डॉक्टरांप्रमाणे जास्त वेळेपर्यंत मास्क लावणे हानिकारक ठरु शकतं. याने दृष्टी कमी होते. ऐकण्यात समस्या येते. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याने उच्च रक्तदाब तसेच हार्ट रेट वाढू शकतं. याने रक्तात ऑक्सीजनची कमतरता जाणवू शकते. मेंदूला ऑक्सीजनचा पुरवणा कमी होऊ शकतो. कमजोरी येऊ शकते. 
 
एकटे असल्यास मास्क वापरु नये. कार चालवताना मास्क वापरण्याची गरज नाही. घरात कोणी आजारी नसल्यास मास्क वापरु नये. केवळ गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे.
 
काय म्हणतात डॉक्‍टर?
हानिकारक आहे मास्कचा अधिक वापर
‘मास्‍क केवळ बाहेर जाताना किंवा लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असल्यास वापरावा. दिवसभर मास्क लावल्याने आमचे स्वत:चे ‍विषाणू आमच्या शरीरात प्रवेश करतात. मास्कची गरज नसताना मोकळा श्वास घ्यावा. 
 
डॉ अरविंद किंगर, ईएनटी विशेषज्ञ