शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2017 (12:30 IST)

#genderequalityवर अमिताभ यांचा मेसेज, अभिषेक-श्वेताला देतील बरोबरीचा वाटा

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेयर करत म्हटले आहे की ते आपली संपूर्ण इस्टेट आपल्या दोन्ही मुलांच्या नावावर करत आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की 'माझ्या मृत्यूनंतर माझ्या मागे जे काही राहणार आहे, ते माझ्या दोन्ही मुलं (अभिषेक आणि श्वेता)मध्ये बरोबरीचा भाग राहणार आहे.  

अमिताभ या ट्विटमध्ये एक बॅनर घेत दिसत आहे, ज्यात genderequality आणि WeAreEqualच्या हॅशटेगच्या या संबोधनाला त्यांनी ट्विट केले आहे.