ऋतिक- कंगना यांच्या वादावर काय बोलले अमिताभ?
अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारोहामध्ये आपल्यासोबत बसलेली तनु वेड्स मनु चित्रपटाची अभिनेत्री कंगना हिच्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन यांनी अगदी सटीक उत्तर देत म्हटले की कोणच्या सोबत बसल्याने त्या व्यक्तीच्या व्यवहाराबद्दल निर्णय घेऊ शकत नाही.
ती कोणत्या परिस्थितीत आहे ती काय विचार करतीयं... पण मी महिला सशक्तीकरण बघून खूश आहे, ती आपल्या पायावर उभी आहे. माझ्या हिशोबाने महिलांची आपली विशेष ओळख असली पाहिजे. समाजात त्यांना महत्त्व मिळायलाच हवं.

