शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:59 IST)

Career in PHD Pharmaceutical Sciences : पीएचडी फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती जाणून घ्या

डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन फार्मास्युटिकल सायन्स हा 3 वर्षाचा कालावधीचा डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम आहे. हा कोर्स या अभ्यासक्रमाद्वारे, विद्यार्थी भौतिक आणि जैवरासायनिक प्रक्रियेतील बदलांचे परिणाम फार्मास्युटिकल सायन्स मधील पीएचडी अभ्यासक्रम वैद्यकशास्त्रातील प्रगती आणि नवीन शोध लावण्यासाठी जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यासारख्या विज्ञानाच्या इतर शाखांचा वापर करतात.
 
पात्रता निकष -
*  इच्छुक उमेदवाराकडे फार्मास्युटिकल सायन्स किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवी असणे आवश्यक आहे. 
* पीएचडी फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे
*  राखीव श्रेणीतील उमेदवारांना 5% गुणांची सूट दिली जाते. 
*  यासोबतच, उमेदवाराला विद्यापीठाकडूनच किंवा UGC-NET सारख्या राष्ट्रीय परीक्षांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या दर्जापर्यंत गुण मिळवावे लागतात. 
 
 प्रवेश प्रक्रिया -
कोणत्याही टॉप युनिव्हर्सिटी मध्ये फार्मास्युटिकल सायन्स विषयात  प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे. 
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वैयक्तिक मुलाखत असते आणि जर उमेदवारांनी त्यात चांगले गुण मिळवले तर त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
 
अर्ज प्रक्रिया -
 * उमेदवारने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्ज भरा. 
*  अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममध्ये काही चूक असल्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा तो नाकारला जाऊ शकतो. 
*  मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. 
 * अर्ज सबमिट करा. 
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्मची फी भरा.. 
 
प्रवेश कसे मिळवायचे - 
*  उमेदवारांनी पीएचडी फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोच्च विद्यापीठाचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जातात. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते जसे की परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे, इत्यादी.
 पीएचडी संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान साठी प्रवेश प्रक्रियाUGC CSIR NET, UGC NET, SLET इत्यादी प्रवेश परीक्षेवर अवलंबून असते. पात्र उमेदवारांची पुढील मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
 
प्रवेश परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार महाविद्यालये दिली जातात.
 
* मुलाखत आणि नावनोंदणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते 
  विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाइन (स्काईप, गुगल मीट, झूम) किंवा ऑफलाइन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
 
या दरम्यान, इतर सर्व पात्रता निकष तपासले जातात आणि जर विद्यार्थ्यांनी मुलाखतीत चांगली कामगिरी केली तर त्यांना डॉक्टरेट स्तरावर फार्माकोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
 
अभ्यासक्रम-
फार्मास्यूटिक्स 
फार्माकोलॉजी एंड टॉक्सिकोलॉजी 
क्लिनिकल एंड एक्सपेरिमेंटल थेराप्यूटिक्स 
फार्माकोग्नॉसी आणि नेचुरल प्रोडक्ट
 मेडिसिनल केमिस्ट्री
 रिसर्च मैथडोलॉजी 
प्रैक्टिकल
 
 
शीर्ष महाविद्यालये -
बिरला प्रौद्योगिकी और विज्ञान संस्थान, पिलानी
 शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मेसी एंड टेक्नोलॉजी मैनेजमेंट, मुंबई
अमृता स्कूल ऑफ फार्मेसी, कोच्चि
 बिरला प्रौद्योगिकी आणि  विज्ञान संस्थान, रांची
 एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा
 गुरु जम्भेश्वर विज्ञान और प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, हिसार
आईएसएफ कॉलेज ऑफ फार्मेसी, मोगा
 राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय
 वेल्स इंस्टीट्यूट ऑफ साइंस, टेक्नोलॉजी एंड एडवांस स्टडीज (विस्टास), चेन्नई
शूलिनी विश्वविद्यालय, सोलन
 
  जॉब व्याप्ती  -
फार्मासिस्ट
 फार्मास्युटिकल रिसर्च
बायोमेडिकल साइंटिस्ट
 हेल्थकेयर साइंटिस्ट
 टॉक्सिकोलॉजिस्ट