सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (13:31 IST)

CLAT Admit Card 2019: अॅडमिट कार्ड जारी

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने कॉमन लॉ एडमिशन टेस्ट, CLAT 2019 साठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. CLAT साठी अर्ज करणार्या उमेदवार क्लॅटच्या अधिकृत वेबसाइट www.clat.ac.in वर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. 

CLAT 2019 परीक्षा 26 मे 2019 रोजी होणार आहे. परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येईल. National Law Universities, NLUs सह कायदा संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. 
 
* CLAT Admit Card 2019 असे डाउनलोड करावे,  
 
- सर्व प्रथम क्लॅटच्या अधिकृत वेबसाइट https://clatconsortiumofnlu.ac.in/ वर जा.
- होम पेज वर क्लॅट 2019 अॅडमिट कार्ड डाउनलोड करा.
- आपली माहिती भरा आणि अॅडमिट कार्ड डाउनलोड करा.