Daily Horoscope
✕

Promotion Tips ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Published: रविवार, 30 एप्रिल 2023 (09:38 IST)
 
1 कामाची व्हॅल्यू शोधा-
जर प्रमोशन मिळवायचे असेल तर सर्वप्रथम विचार करावा लागेल की त्यांच्या कंपनीला त्यांच्याकडून काय हवे आहे, त्यांना कोणत्या प्रकारचे काम हवे आहे. कंपनीच्या कामाचे मूल्य सतत वाढत राहावे, अशी सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून इच्छा असते. त्यामुळे कंपनी वाढते, उमेदवारांमुळे कंपनीला फायदा झाला, तर त्यांना बढती मिळणार हे निश्चित.
 
2 पदोन्नती मिळण्याचे निकष-
जर एखाद्या उमेदवाराला कंपनीला त्याच्याकडून काय हवे आहे हे माहित नसेल तर अलीकडेच पदोन्नती झालेल्या लोकांच्या कामाच्या पद्धती पहा. चांगल्या दर्जासह पदोन्नती मिळालेल्या पदोन्नती झालेल्या लोकांमध्ये समानता, वैशिष्ट्ये, उपलब्धी आणि सवयी पहा. तसेच, आपल्या कामाबद्दल नेहमी सजग आणि जागरूक रहा.
 
3 कंपनीमध्ये ओळख निर्माण करणे-
 चांगल्या करिअरसाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु उमेदवारांना त्याचे श्रेय दिले जात नसतात तर त्याच्या मेहनतीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे मेहनत करून लोकांसमोर तुमच्या कामाचा उल्लेख करा. जेणेकरून प्रत्येकाला त्यांच्या कामाची जाणीव होईल.
 
4 समस्या सोडवा
प्रत्येक कंपनीमध्ये कोणत्या न कोणत्या प्रकाराची समस्या असते. उमेदवारांनी त्या अडचणी सोडवल्या तर त्यांची बढती निश्चित आहे. जर उमेदवाराने स्वतःला सक्रिय कर्मचारी म्हणून ओळखले तर. आणि प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर पद्दोनती ची शक्यता वाढते. 
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Television Day 2026: जागतिक टेलिव्हिजन दिनाचा इतिहास जाणून घ्या

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

पुढील लेख
Show comments