NEET Preparation Tips: NEET परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स

neet exam
Last Updated: रविवार, 26 जून 2022 (15:45 IST)
Preparation Tips: यंदा ची परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. NEET परीक्षेद्वारे 607 वैद्यकीय, 313 दंत, 914 आयुष, 47 बीव्हीएससी आणि एएचमहाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला जातो. NEET UG परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. भारतातील NEET UG परीक्षेसाठी 543 शहरांमध्ये केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय देशाबाहेरील 14 शहरांमध्ये परीक्षेसाठी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.आता परीक्षेला फक्त एक महिना उरला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ताण आणि चिंता वाढत आहे. या साठी काही टिप्स सांगत आहोत जेणे करून विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल चला तर जाणून घेऊ या .

यंदाच्या NEET परीक्षेच्या पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर परीक्षेत 200 प्रश्न दिले जाणार आहेत. उमेदवारांना 200 पैकी 180 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. परीक्षेत येणारा प्रत्येक विषय विभाग अ आणि विभाग ब अशा दोन भागात विभागला जातो. विभाग A मध्ये 35 प्रश्न असतील आणि विभाग B मध्ये 15 प्रश्न असतील. तसेच, परीक्षेच्या गुणांकन योजनेनुसार, प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी परीक्षार्थींना 4 गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.
परीक्षा टिप्स
• वाचण्यासाठी चांगले अभ्यास साहित्य निवडा.
• सर्व संकल्पना काळजीपूर्वक वाचा.
• या संकल्पनांसाठी एक पुनरावृत्ती की बनवा.

• तुम्हाला शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या.
• वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे, हे तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल.

• परीक्षेची तयारी करण्यासोबतच आरोग्याचीही काळजी घ्या. या काही सोप्या टिप्सद्वारे तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता.
• जर तुम्ही पहिल्यांदाच परीक्षेला बसणार असाल तर NEET चे गेल्या काही वर्षांचे पेपर नक्कीच तपासा.

यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत? करा आहारात समाविष्ट
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती समोर येतात.यातील काही उपवासाशी संबंधित आहेत तर काही ...

Career In Cinematography: सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे ...

Career In Cinematography:  सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता जाणून घ्या
Career In Cinematography: कॅमेराची आवड आणि कलात्मक आणि दूरदर्शी वृत्ती असल्यास ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला नैवेद्यासाठी पंजीरी बनवा, साहित्य आणि कृती जाणून या
जन्माष्टमीला आपल्या लाडक्या गोपाळ कृष्णासाठी बनवा पंजिरी चला तर मग साहित्य आणि कृती जाणून ...

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी
भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते सामान्यतः पती-पत्नी नव्हे तर प्रियकर-प्रेयसी म्हणून ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर विभागात IB येथे 766 पदांसाठी भरती अर्ज करा
IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर ...