Dharma Sangrah
✕

Shiv Jayanti 2026 Speech 10 lines in Marathi शिव जयंती 10 ओळी सुंदर भाषण

Updated: गुरूवार, 19 फेब्रुवारी 2026 (07:59 IST)
जय भवानी! जय शिवाजी!!
 
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. 
शिवाजी महाराज हे खूप धैर्यवान आणि हुशार राजा होते. 
ते शिवनेरी किल्ल्यावर जन्मले आणि लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न पाहत होते.
ते घोड्यावर बसून युद्ध करायचे आणि गनिमी कावा करून शत्रूंना हरवायचे. 
त्यांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य उभे केले. 
ते शेतकऱ्यांचे, गरीबांचे रक्षण करायचे आणि सर्वांना न्याय द्यायचे.
शिवराय आम्हाला शिकवतात की मेहनत केली तर मोठे काम करता येते. 
आपण सर्वांनी चांगले वागावे, अभ्यास करावा आणि देशाला प्रेम करावे.
शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सर्व मजबूत आणि चांगले माणसे व्हावी.
जय शिवाजी! जय महाराष्ट्र!!
धन्यवाद!
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments