1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं

गाईचे किंवा म्हशीचे दूध देताना

1 लिटर दुधात एक वाटी पाणी घालून त्यात अश्वगंधा पाव चमचा, वावडिंग पूड हरभर्‍याएवढी घालून थोडी साखर घालून ते चांगले उकळावे. साय काढून हे दूध मुलाला पाजावे. शक्तिवर्धक आहे. जंत होत नाहीत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा