शुक्रवार, 17 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
आरोग्य
»
अडगुलं मडगुलं
Written By
वेबदुनिया|
पोटदुखीवर ओवा रामबाण औषध आहे
पोटदुखीवर ओवा हे एक रामबाण औषध आहे. पोट दुखत असेल तर चमचा दोन चमचे ओवा गरम पाण्याबरोबर घ्यावा.
अंगावर पित्त उठते त्यावेळी कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट
महारष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. हवामान विभागानुसार रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगांव, नाशिक, कोल्हापूर, अहमद नगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 50 आणि 60 किमी प्रति तास गतीने वारे वाहतील. तसेच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा
लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. भाजप बहुमताची आस लावून बसले आहे. तर इंडी युतीने प्रतिगमनाची पूर्ण तयारी केली आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पार्टीच्या प्लॅन बी ला घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जबाब दिला आहे.
शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'
महाराष्ट्र राजनीतीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते एका पत्रकार परिषद मध्ये म्हणाले की, त्यांना आता फक्त राजनीतीमध्ये रुची आहे. महारष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत शरद पवार म्हणले की, जेव्हा ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा तेव्हा विकासाच्या मुद्द्यांवर प्रामाणिक रुची होती. शरद पवार म्हणाले की, पीएम नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेस मुस्लिमांना लक्षात ठेऊन बजेट बनवू पाहत आहे. त्यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले की, बजेट सर्व देशासाठी असते. कोट्याही व्यक्तीच्या जाती किंवा धर्माचे नसते. ते सर्वांचे असते.
मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
मधुमेह, हृदय, यकृत अशा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. सरकारने 41 औषधे आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली
ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग नंतर आता नेपाळ ने देखील एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे. या मसाल्यांच्या काही उत्पादनांमध्ये कीटनाशक, इथिलिन ऑक्साईड असण्याची शक्यता असल्याने नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा
Career in MBA Master in Computer Management : मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट हा 2 वर्ष कालावधीचा कोर्स आहे, ज्याचा उद्देश सॉफ्टवेअरमधील विशेष व्यावसायिक अनुप्रयोगांसाठी व्यावसायिकांना तयार करणे आहे.
वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा
शेवगा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. साधारण दिसणारी ही भाजी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. शेवगा शेंग, फूल, हे सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच शेवगाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मेटॅबोलजिमला बूस्ट करण्यासाठी शेवगा शरीरामध्ये रक्तचापला नियंत्रित करते. सकाळी रिकाम्या पोटी शेवगा पाणी सेवन केल्यास अनेक फायदे होतात. शरीरातून टॉक्सिक पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. शेवगाला जर जीवनशैलीचा भाग बनवल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या नष्ट होतात.
पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, फोलेट आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व पोषक घटक पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!
एका अहवालानुसार, वर्षभरानंतर अनेकांना याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. एवढेच नाही तर किशोरवयीन मुलींवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे, काही दुष्परिणाम खूप गंभीर होते. या लसींबाबत एक 'ऑब्जर्वेशनल स्टडी' करण्यात आला ज्यामध्ये लस घेतलेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये 'एडवर्स इवेंट्स ऑफ स्पेशल इंट्रेस्ट' आढळून आल्या.
रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात
रक्तवाहिन्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवतात. नसांचा रंग निळा नसतो हा केवळ भ्रम आहे. वास्तविक यामागचे कारण म्हणजे प्रकाशाला सात रंग असतात. कोणत्याही वस्तूवर आल्यानंतर यापैकी कोणताही रंग बदलतो आणि आपल्याला तिथे रंग दिसू लागतो. उदाहरणार्थ जर एखादी गोष्ट जांभळ्या रंगात दिसली, तर याचा अर्थ असा की पांढरा प्रकाश, ज्यामध्ये सात रंगांचे किरण असतात, त्याचा रंग जांभळ्यामध्ये बदलतो. आणि बाकीचे रंग शोषून घेते. यामुळेच तो आपल्याला जांभळ्या रंगाचा दिसतो.