मंगळवार, 24 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

वावडिंग पूड

वावडिंग पूड आरोग्य घरच्या घरी वैद्य
वावडिंग पूड बाळाच्या दुधात टाकावी त्याने जंत होत नाहीत. कापसाच्या बोळ्यात घालून दाढेत धरावी. दात व दाढा दुखायच्या थांबतात. कृमी मरते.