1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010

गेम्समध्ये आज 8 गोल्ड मेडल

कॉमनवेल्थला शानदार समारंभाने सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी आठ गोल्डमेडल्ससाठी जगभरातील संघ आमने-सामने आहेत.भारतीय चमूला अधिक आशा असून, काही मेडल भारताच्या खात्यात पडण्‍याची शक्यता आहे.

आज महिला वेट लिफ्टिगचा सामना होत असून, या स्पर्धेत भारतीय संघ मजबूत मानला जातो. दुपारी दोन वाजेपर्यंत याचा निर्णय लागणार आहे.

पुरुष वेटलिफ्टिंग स्पर्धाही आजच घेतली जात आहे. यासह आणखी काही स्पर्धा आज घेतल्या जात असून, यात भारतीय संघ मजबूत मानला जात आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा